खऱ्या आयुष्यात सुद्धा नवऱ्याला ठेवते मुठीत |Rupal Nand | Karan Gunyala Mafi Nahi
2023-04-25 4 Dailymotion
कारण गुन्ह्याला माफी नाही' ही मालिका १ मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपल नंद पोलिसांची बायको साकारताना खऱ्या आयुष्यात नवऱ्यासोबत कशी आहे हे तिने सांगितलंय. काय म्हणाली रूपल जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.